बंद

    महसूल शाखा

     महसूल

    या शाखेमार्फत हाताळले जाणारे प्रमुख विषय:

    • महसूल विषयक कामकाजाचे सनियंत्रण करणे.
    • गट अ व ब संवर्गातील अधिकारी यांच्या आस्थापनाबाबतचे कामकाज करणे.
    • गट क व ड संवर्गातील कर्मचारी यांचे शिस्तभंग आदेशावरील अपिले तसेच पोलिस पाटील शिस्तभंग कारवाई विरुध्दच्या अपिलाचे कामकाज पाहणे.
    • वतन जमीन, गौण खनिज, वन जमीन, आदिवासी जमीन, शासकीय अतिक्रमित जमीन, विविध प्रयोजनासाठी शासकीय जमीनीचे वाटप, हक्क नोंदणीबाबतचे प्राप्त अर्जाचे कार्यवाहीचे कामकाज.
    • नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व मदतीबाबतचे कामकाज पहाणे.
    • क्षेत्रीय स्तरावरील महसूल कार्यालयांची वार्षिक तपासणी करणे, जिल्हाधिकारी यांचे मासिक दैनंदिनीवर अभिप्राय देणे, नवीन महसुली कार्यालयांचे निर्मितीविषयक कामकाज पाहणे, क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा महसूल दिनी गौरव-सन्मान करणे, महसुली गावाचे नावात बदल करणे विषयक कामकाज पाहणे.

    या शाखेबाबत अधिक तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत या संकेतस्थळाच्या दस्तऐवज विभागात उपलब्ध आहे.

    शासन निर्णय
    अ.क्र. अंमलबजावणीची तारीख सरकारी ठराव/ परिपत्रक विषय पीडीएफ
    1 23-05-2025 महसूल व वन विभाग राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा (M-SAND) वापर करण्याकरीता धोरण निश्चित करणेबाबत. [पीडीएफ 480 के.बी]
    2 08-04-2025 महसूल व वन विभाग वाळू/रेती निर्गती धोरण-2025. [पीडीएफ 649 के.बी]
    3 19-03-2025 महसूल व वन विभाग 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहिम राबविणेबाबत. [पीडीएफ 664 के.बी]
    4 30-04-2025 महसूल व वन विभाग जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत. [पीडीएफ 466 के.बी]

    नवीन काय आहे ?

    प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही