बंद

    महसूल शाखा

    • शाखेचे प्रमुख अपर आयुक्त दर्जाचे अधिकारी असतात.
    • ही शाखा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,  तहसीलदार,  नायब तहसीलदार यांच्या स्थापना विषयक प्रकरणांची जबाबदारी सांभाळते.
    • सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या सेवाविषयक बाबी हाताळते.
    • शासकीय थकबाकी व देयक वसुली ही महत्त्वाची जबाबदारी आहे.
    • याशिवाय, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आणि नंतर मदत व पुनर्वसन कार्यही ही शाखा पाहते.
    • या शाखेबाबत अधिक तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत या संकेतस्थळाच्या दस्तऐवज विभागात उपलब्ध आहे.