बंद

    विकास आस्थापना शाखा

    अपर आयुक्त (विकास आस्थापना शाखा)

    विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना शाखेत खालील प्रमुख बाबीसंदर्भात कामकाज होते :-

    • जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,१९६१ व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अंतर्गत  विभागीय आयुक्त स्तरावर असलेल्या अधिकाराशी निगडीत प्रकरणे
    • जिल्हा परिषद सेवेतील कर्मचारी यांच्या आस्थापनाविषयक व सेवाविषयक  बाबी  मध्ये विभागीय आयुक्त स्तरावर असलेल्या अधिकारांची प्रकारणे
    • विभागातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ  आणि गट ब  अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी.

    आस्थापना शाखेची कार्य व कर्तव्ये याबाबत अधिकची  माहिती ‘कागदपत्रे‘  या सेक्शन खाली माहिती अधिकार कागदपत्रे  अंतर्गत दिलेली आहे.

    शाखेमधील कामकाजाविषयी संक्षीप्त माहिती.

    नवीन काय ?

    1. दिव्यांग सेवाज्येष्ठता यादी दि.01.01.2023 ची अंतिम व आक्षेपाचे विवरणपत्र.(पीडीएफ ४०५ केबी)
    1. महाराष्ट्र विकास सेवा गट ब मध्ये पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या जिल्हा सेवा, जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-३ च्या पात्र कर्मचाऱ्यांची विभागीय स्तरावरील दि.०१.०१.२०२६ ची संवर्गनिहाय तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत व दिव्यांग कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार दि.०१.०१.२०२६ ची एकत्रित तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत.(पीडीएफ 1 एमबी)