पुरवठा शाखा
उपआयुक्त (पुरवठा)
आयुक्तालयाची ही शाखा संपूर्ण प्रदेशातील सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि वितरण पाहते, तसेच अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य घरगुती लाभार्थी आणि नव संजीवन योजना यासारख्या गरीब घटकांसाठी सरकारी योजना देखील पाहते. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या निर्णयांविरुद्धचे अपील देखील या विभागात विचारात घेतले जातात.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची सर्व माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे:
शिधापत्रीकेची सध्यास्थिती
- Link : शिधापत्रीकेची सध्यास्थिती
नविन शिधापत्रीकेसाठी अर्ज
- Link : नविन शिधापत्रीकेसाठी अर्ज
टिप:–
- शिधापत्रीकेची सद्यस्थिती पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे. त्यानंतर माहिना निवडून आपला 12 अंकी RC क्रमांक टाकून सबमिट करावे. याठिकाणी आपणास वितरीत झालेल्या धान्याचा महिणानिहाय तपशिल पाहता येईल.
- नविन शिधापत्रीकेसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास वरील उजव्या बाजुच्या लिंक वर क्लिक करावे. त्यानंतर स्वत:चा लॉगीन ID व PASSWORD तयार करुन त्याद्वारे सर्व आवश्यक माहिती भरणा करावी व योग्य असलेली कागदपत्रे UPLOAD करुन आपला अर्ज सादर करावा.
क्षेत्रीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक व ई-मेल
- जिल्हा पुरवठा कार्यालय, अमरावती – 0721-2662784 E-mail: dso[dot]amt[at]gmail[dot]com
- जिल्हा पुरवठा कार्यालय, अकोला – 0724-2335117 E-mail: dsoakola1[at]gmail[dot]com
- जिल्हा पुरवठा कार्यालय, बुलढाणा – 07262-242369 E-mail: dso[dot]buldhana[at]gmail[dot]com
- जिल्हा पुरवठा कार्यालय, वाशिम – 07252-233652 E-mail: washimdso[at]gmail[dot]com
- जिल्हा पुरवठा कार्यालय, यवतमाळ – 07232-242246 E-mail: dsoyavatmal29[at]gmail[dot]com