बंद

विकास शाखा

अपर आयुक्त (विकास)

आयुक्तालयाची ही शाखा विभागातील जिल्हयांमध्ये स्थापन झालेल्या जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत च्या स्तरावर राबविण्यात येणा-या विविध योजनांचे (केंद्र / राज्य) सनियंत्रण व मुल्यमापन करते.

शासन निर्णय
अ.क्र. अंमलबजावणीची तारीख सरकारी ठराव/परिपत्रक/Circular विषय पीडीएफ
1 01-01-2025 ग्राम विकास विभाग राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान 2024-25 राबविणेबाबत. [पीडीएफ 948 के.बी]
2 12-10-2024 ग्राम विकास विभाग संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेंतर्गत विभागीय अायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय समिती गठीत करण्याबाबत. [पीडीएफ – 349 के.बी]
3 24-09-2021 ग्राम विकास विभाग केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करण्याकरिता कृतीदल (Task Force) स्थापन करण्याबाबत. [पीडीएफ 1530 के.बी]
4 24-09-2021 ग्राम विकास विभाग पंचायत समिती विकास आराखडा व जिल्हा परिषद आराखडा (BPDP/DPDP) तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. [पीडीएफ 2551 के.बी]
5 16-02-2024 ग्राम विकास विभाग यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2023-24 राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदा,पंचायत समित्यांसाठी पुरस्कार योजना. [पीडीएफ 1226 के.बी]
6 16-02-2024 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यात जल जीवन मिशन राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना. [पीडीएफ 3262 के.बी]