| 1 |
खर्चाचे लेखाशीर्ष. |
| 2 |
चुकीच्या नोंदीचे प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाला सादर करण्याच्या कार्यपध्दतीबाबत. |
| 3 |
जमापळताळणी संदर्भात सुधारित पद्धती अवलंबन्याबाबत. |
| 4 |
विनियोजन लेख्यावरील कमी अधिक खर्चाची कारणे देताना तसेच स्पष्टीकरणात्मक ज्ञापने लोकलेखा समितीला सादर करताना प्रशासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या अभिप्रायाच्या नोंदीबाबत. |
| 5 |
भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या अहवालातील प्रलंनित निरीक्षण अहवाल/आक्षेप/प्रारूप पनरच्छेद तसेच पनरच्छेदांचा निपटारा त्वरीत करण्यािाित. |
| 6 |
कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या विविध रोखवहया पुर्ण करणेकारीताचा कालबद्ध कार्यक्रम व उपाययोजना. |
| 7 |
रोखवही लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना. |
| 8 |
आकस्मिक खर्चाच्या संक्षिप्त देयकावर काढण्यात आलेल्या रकमांची तपशिलवार देयके विहीत मुदतीत सादर करणेबाबत. |
| 9 |
परिणामकारक अंतर्गत लेखापरीक्षण होण्यासाठीच्या सूचना. |
| 10 |
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकांची परिगणना करताना वजाती करावयाच्या ना-देय बाबींबाबत. |
| 11 |
वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीकरीता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या व तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्यांची निवड करण्याबाबत. |
| 12 |
वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी. |
| 13 |
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत.प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत. |
| 14 |
गंभीर आजारांमध्ये अवयव प्रतिरोपण व काही नवीन आजारांचा समावेश करुन सदर आजारांवरील औषधोपचाराकरिता अग्रीम मंजूर करणेबाबत. |
| 15 |
शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत. |
| 16 |
वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या देयकांची परिगणना करताना वजाती करावयाच्या नादेय बाबी. |
| 17 |
सहायक अनुदानाच्या देयकांची प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे (Utilisation Certificates – UCs) सादर करणेबाबत. |
| 18 |
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2025 निधी वितरण. |
| 19 |
अर्थसंकल्पीय अंदाज 202५-2६ आणि सुधारित अंदाज 2024-25. |
| 20 |
वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978, भाग-पहिला , उप विभाग – एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करण्याबाबत. |