बिंदू नामावली बद्दल माहिती

 

अनु क्र.
अंमलबजावणीची तारीख
शासन निर्णय/परिपत्रक
विषय
पीडीएफ

1

५ डिसेंबर १९९४

सा.प्र.वि. शा.नि. क्र.बीसीसी-१०९४/सीमार-५७/९४/४६-ब,

आरक्षित पदे भरतीबाबत कार्यपध्दती

2

२००१

महा.शासन राजपत्र

महाराष्ट्र राज्य लोकसेवा [अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती ( विमुक्त जाती ), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण] अधिनियम, २००१

3

दि.५.११.२००९

सा.प्र.वि.शा.नि.क्र.बीसीसी- 2009/प्र.क्र.291/09/16-ब

अनुसूचीत जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदूनामावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत.

4

दि.१२.१२.२०११

सा.प्र.वि. शा.नि.बीसीसी-२०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब

जात वैधता प्रमाणपत्र ६ महिन्यादचे आत सादर करणेबाबत.

5

दि.१९ एप्रिल २०१८

सा.प्र.वि. क्र.बीसीसी-२०१८/प्र.क्र२००१६ब,

मागास वर्गीय कक्षाकडुन बिंदुनामावली पडताळणीबाबत.

6

दि.०७/०५/२०२१

सा.प्र.वि.शा.नि. क्रमांक: बीसीसी 2018/प्र.क्र.366/16-ब

विशेष अनुमती याचिका क्र.28306/2017 मधील मा.सर्वोच्चा न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्याकोट्यातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत.

7

दि.०६/०७/२०२१

सा.प्र.वि.शा.नि क्र.बीसीसी-2021/प्र.क्र.387 /16-बि(ए)

मा.सर्वोच्च न्यायालयाने सव्हिल पिटीशनक्र.3123/2020 मध्येदि.5 मे,2021 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारीत बिंदुनामावली विहित करणेबाबत.

8

दि.०३/०१/२०२२

सा.प्र.वि.शा.नि क्रमांक: बीसीसी-2020/प्र.क्र.153/16-ब

अनुसूचित जमाती लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाचिक,धुळे, नंदुरबार, पालघर यवतमाळ, रायगड,चंद्रपूर आणि, गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्हयातील जिल्हास्तरीय गट-¨क व गट-¨ड मधील पदे सरळसेवेने भरती साठी सुधारीत बिंदुनामावली विहित करण्याबाबत

9

दि.२५/०२/२०२२

सा.प्र.वि.शा.नि.क्र.बीसीसी-2021/ प्र.क्र.835/16-ब

छोटया संवर्गातील मार्गासवर्गीयांकरिता अतिरित पदेभिण्याबाबतची कार्यपदध्द्ती ( सरळसेवा )

10

दि. ०१/०२/२०२३

सा.प्र.वि.शा.शु.क्रःबीसीसी- २०१८/प्र.क्र.४२७/१६-ब

मा. राज्ययपाल महोदयांच्या दि.२९.०८.२०१९ च्याप अधिसुचनेनुसार अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गाततील सरळसेवेची पदे भरणेबाबत

11

दि. २८/०२/२०२३

सा.प्र.वि.शा.शु.क्रःबीसीसी- २०१८/प्र.क्र.४२७/१६-ब

मा. राज्यतपाल महोदयांच्यार दि.२९.०८.२०१९ च्याप अधिसुचनेनुसार अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गाततील सरळसेवेची पदे भरणेबाबत

12

दि.१० मे,२०२३

शा.नि.क्र.बीसीसी.२०१८/प्र.क्र४२७/१६ब

मा. राज्य पाल महोदयांच्या दि.२९.०८.२०१९ च्याप अधिसुचनेनुसार अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गाततील सरळसेवेची पदे भरणेबाबत.

13

चे‍कलिस्ट

बिंदुनामावली प्रस्तााव तयार करणेबाबत माहिती

14

२५.१.२०२४

शा.परिपत्रक राआधो४०२४/प्र.क्र.१४/१६-अ, दि. २५.०१.२०२४

राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये१ समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत

15

२६.०२.२०२४

सा. शै. मा.सं अधिसूचना

सामाजिक अणि शैक्षणिक मागास वर्गाकरीता आरक्षण अधिसुचना - २०२४

16

२७.२.२०२४

शा.नि. बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/ १६-क

सामाजिक अणि शैक्षणिक मागास वर्गाकरीता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहीत करणेबाबत

17

६.०३.२०२४

शा.नि. बीसीसी २०२१/प्र.क्र.७७/ १६-क

छोटया संवर्गातील मार्गासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्यासबाबतची कार्यपद्धती (सरळसेवा)