ताज्या बातम्या/अद्यतने/सूचना

प्रबोधिनी येथे शेतकरी आत्महत्या बाबत झालेली आढावा बैठक.

माझी माती माझा देश अभियान

महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा - २०२२ दिनांक २५/०२/२०२३ व २६/०२/२०२३ च्या परीक्षेचा निकाल जाहिर करणेबाबत.
1.अमरावती    2.अकोला   3.यवतमाळ   4.बुलडाणा   5.वाशीम

ई फेरफार MIS अहवाल (वर्ष-2023-24)

ई - पीक पाहणी मोबाईल ॲप- वापरकर्ता पुस्तिका - जून २०२३.

आदेश- विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती कार्यालयातील महिला तक्रार निवारण समिती (पुनर्गठित).

मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परीक्षा - २०२२ जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक/ भांडार सहायक/ कॉम्प्युटर या पदावरील कर्मचाऱ्यांमधून वरिष्ठ सहायक पदावर २५% निवडीने भरणे. - निकाल जाहीर करणेबाबत 1.अमरावती    2.अकोला   3.यवतमाळ   4.बुलडाणा   5.वाशीम

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, संत गाडगेबाबा विद्यापीठ रोड, अमरावती संस्थेकरीता सन २०२३-२४ ते २०२५-२६ या वर्षाकरीता भाडे तत्वावरील वाहन पुरवठा करीता तिन वर्षाकरीता दरकरार करण्याकरीता इ-निविदा जाहिरात.

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, संत गाडगेबाबा विद्यापीठ रोड, अमरावती संस्थेकरीता सन २०२२-२३ या वर्षातील लेख्याचे लेखापरिक्षण करण्याबाबतचे दरपत्रक जाहिरात.

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, संत गाडगेबाबा विद्यापीठ रोड, अमरावती संस्थेकरीता सन २०२३-२४ वर्षा करीता वाळवी, उंदीर/घूस, मच्छर व मधमाशा पोळ नियंत्रण वार्षिक दरकरार करण्याबाबतचे दरपत्रक जाहिरात.

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, संत गाडगेबाबा विद्यापीठ रोड, अमरावती संस्थेकरीता सन २०२३-२४ वर्षा करीता भाडे तत्वावर वाहन पुरवठा करीता वार्षिक दरकरार करण्याकरीता इ-निविदा जाहिरात.

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या आस्थापनेवरील कार्यरत पुरवठा निरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१/०१/२०२३ चे स्थिती प्रमाणे तात्पुरती ज्येष्ठता सूची.

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, संत गाडगेबाबा विद्यापीठ रोड, अमरावती संस्थेकरीता सन २०२३-२४ या वर्षाकरीता भाडे तत्वावर वाहन पुरवठा करीता वार्षिक दरकरार करण्याकरीता इ-निविदा जाहिरात.

अमरावती विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक- ०१/०१/२०२२ ची अंतिम सेवा जेष्ठता सूची.

अमरावती विभागात दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी कार्यरत स्वीय सहाय्यक व उच्चश्रेणी लघुलेखक संवर्गातील कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सूची.

अमरावती विभागात दिनांक- ०१/०१/२०२३ रोजी कार्यरत निम्नश्रेणी लघुलेखक संवर्गातील कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सूची.

डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, विद्यापीठ रोड अमरावती या संस्थेतील प्रतिनियुक्तीने पद भरती जाहिरात .

जाहीर प्रकटन- विभागीय आयुक्‍त कार्यालय, अमरावती येथील विकास शाखेत संगणकीय कामे करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत जाहीर प्रकटन.

डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, विद्यापीठ रोड अमरावती संस्थेतील सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाकरीता लौंड्री दरकरार जाहिरात.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक (कंत्राटी) नेमणूकीची जाहिरात.

डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, विद्यापीठ रोड अमरावती संस्थेतील सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाकरीता लौंड्री दरकरार जाहिरात.